Join us  

अभिनेत्री मोनालिसाचे बॅकलेस आउटफिटमधील ग्लॅमरस फोटो पाहून चाहते झाले क्रेझी, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 4:47 PM

1 / 8
अभिनेत्री मोनालिसाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
2 / 8
या फोटोत मोनालिसाने बॅकलेस ड्रेसमध्ये ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे.
3 / 8
कोव्हिड १९वर मात दिल्यानंतर मोनालिसा पुन्हा एकदा बॅकलेस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
4 / 8
मोनालिसा बिग बॉसच्या १०व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती.
5 / 8
मोनालिसाने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात १९९९ साली ओडिया सिनेमा जय श्री राममधून केली.
6 / 8
मोनालिसाने २००५ साली ब्लॅकमेल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
7 / 8
मोनालिसाचे भोले शंकर, प्रतिज्ञा आणि रंगभूमी हे चित्रपट यशस्वी ठरले.
8 / 8
मोनालिसाचे इंस्टाग्रामवर ४.४ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :मोनालिसाबिग बॉस