Join us  

मोनालिसाने मालदीव बीचवर केली धमालमस्ती, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 7:42 PM

1 / 8
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सध्या नवरा विक्रांत सिंग राजपूतसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.
2 / 8
निळ्या रंगाच्या जंपसूट, स्टेटमेंट ज्वेलरी आणि दोन पिगटेलमध्ये मोनालिसा बीचच्या किनाऱ्यावर पोझ देताना दिसत आहे.
3 / 8
मोनालिसाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, दॅट फिट गुड वाइब
4 / 8
मोनालिसाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. तिचा पती विक्रांत एक भोजपुरी अभिनेता आहे.
5 / 8
मोनालिसाने फक्त भोजपुरी इंडस्ट्रीत प्रसिद्ध नाही तर टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
6 / 8
मोनालिसा बिग बॉस १०मध्ये सहभागी झाल्यानंतर नमक इस्क या मालिकेत झळकली आहे.
7 / 8
मोनालिसाने छोट्या पडद्यावर ड्रामा आणि सुपरनॅचरल जॉनरला पसंती दिली आहे.
8 / 8
नमक इस्कची कथा चमचम नामक एका डान्सरवर आधारीत होती.
टॅग्स :मोनालिसाबिग बॉस