Join us  

PHOTOS : सलमान खानच्या बहिणीने दिली ईदची जंगी पार्टी, जमले सेलिब्रिटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 12:20 PM

1 / 17
दरवर्षी भाईजान सलमान खानच्या घरी ईद पार्टी रंगते. पण यंदा भाईजानच्या गॅलॅक्सीत नाही तर त्याची बहिण अर्पिता खान हिच्या घरी ईदची ग्रँड पार्टी आयोजित केली गेली होती.
2 / 17
भाईजान या पार्टीला हजर होता. काळी शर्ट आणि जीन्स अशा स्टायलिश अंदाजात भाईजाननं या पार्टीला हजेरी लावली.
3 / 17
पार्टीचे होस्ट अर्पिता खान आणि तिचा नवरा आयुष शर्मा यांनी कॅमेऱ्यांना अशी पोझ दिली. या कपलनं होस्ट केलेल्या पार्टीत बॉलिवूडचे जवळपास सर्वच सेलिब्रिटी हजर होते.
4 / 17
या पार्टीत एका व्यक्तिनं खास लक्ष वेधून घेतलं. तिला या पार्टीत पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ती कोण तर बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना राणौत.
5 / 17
सलमान खानची बहीण अलविरा खान पती अतुल अग्निहोत्री आणि आपल्या लेकासह बहिणीच्या या पार्टीत सहभागी झाली होती.
6 / 17
सलमान व अर्पिताची आई हेलन सुद्धा या पार्टीत हजर होत्या.
7 / 17
बॉलिवूड अभिनेत्री तब्बूसुद्धा या पार्टीत दिसून आली.
8 / 17
रितेश देशमुख- जेनेलिया देशमुख
9 / 17
रणवीर सिंग-दीपिका पादुकोण
10 / 17
करिश्मा कपूर- संजय कपूर
11 / 17
मनीष मल्होत्रा-करण जोहर
12 / 17
अनिल कपूर- इमरान हाश्मी
13 / 17
सोनाक्षी सिन्हा
14 / 17
कियारा अडवाणी
15 / 17
सिद्धार्थ मल्होत्रा
16 / 17
जॅकलिन फर्नांडिस
17 / 17
संगीता बिजलानी
टॅग्स :सलमान खानअर्पिता खानईद ए मिलादबॉलिवूड