Join us  

Anupama Wedding: अनुपमा आणि अनुजच्या लग्नाचा फोटो आला समोर, रुपाली गांगुली आणि गौरव खन्नाने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 2:08 PM

1 / 6
अनुपमा मालिकेत अखेर अनुपमा अनुजसोबत लग्न करणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)
2 / 6
सोशल मीडियावर मालिकेत अनुपमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुलीने लाल लेहंग्यात फोटो शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)
3 / 6
या मालिकेत अनुज कपाडियाची भूमिका साकारणारा अभिनेता गौरव खन्नाने काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
4 / 6
शेरवानीमध्ये गौरव खन्ना खूप स्टायलिश अंदाजात पोझ देताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
5 / 6
गौरव खन्नाने फोटो शेअर करत लिहिले की, स्वागत नही करोगे हमारा
6 / 6
ब्राइडल लूकमध्ये अनुपमाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
टॅग्स :स्टार प्लस