Join us  

‘पाताल लोक’च्या ‘हथौडा त्यागी’ची पत्नी आहे कमालीची सुंदर, फोटो पाहून उडतील होश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 6:12 PM

1 / 12
अ‍ॅमेझॉन प्राइमवर नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पाताल लोक’ या वेबसीरिजने म्हणायला अनेक वाद ओढवून घेतले. पण ‘पाताल लोक’ लोकांच्या उड्या पडल्यात. सीरिजमधील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचे कौतुक झाले. यापैकीच एक म्हणजे अभिषेक बॅनर्जी.
2 / 12
गेल्या काही दिवसांपासून ‘पाताल लोक’मध्ये हाथीरामची भूमिका साकारणारा जयदीप अहलावत आणि अभिषेक बॅनर्जीच्या अ‍ॅक्टिंगची जोरदार प्रशंसा होत आहे.
3 / 12
‘पाताल लोक’मध्ये अभिषेकने विशाल त्यागी उर्फ ‘हथौडा त्यागी’चे पात्र साकारले आहे. हातोड्याने खून करतो म्हणून त्याचे नाव ‘हथौडा त्यागी’ दाखवले आहे. या ‘हथौडा त्यागी’च्या अर्थात अभिषेकच्या पत्नीचे फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
4 / 12
अभिषेकची पत्नी प्रचंड ग्लॅमरस आहे़ तिचे नाव टीना नोरोन्हा.
5 / 12
अभिषेक एक कास्टिंग डायरेक्टर व अभिनेता आहे. तर टीना पेशाने मॉडेल, आर्किटेक्ट, इंटिरिअर डिझायनर आणि फिटनेस ट्रेनर आहे.
6 / 12
2014 साली अभिषेक व टीना लग्नबंधनात अडकले.
7 / 12
फोटोत अभिषेक व टीनाची रोमॅन्टिक केमिस्ट्री बघण्यासारखी आहे.
8 / 12
टीना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. रोज नवे फोटो ती शेअर करत असते.
9 / 12
टीनाचे फोटो तर एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवतील, इतके सुंदर आहेत.
10 / 12
टीना प्रचंड ग्लॅमरस आहे.
11 / 12
‘पाताल लोक’ आधी अभिषेक आयुषमान खुराणाच्या ‘ड्रिम गर्ल’ व राजकुमार रावसोबत ‘स्त्री’मध्ये दिसला होता.
12 / 12
अभिषेक हा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आहे. वयाच्या चाळीशीनंतर अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचे खरे तर अभिषेकने ठरवले होते. आमिर खानच्या सिनेमातून त्याचा डेब्यू झाला. हा सिनेमा कुठला तर ‘रंग दे बसंती’
टॅग्स :पाताल लोक