प्रकाश झा दिग्दर्शित ‘गंगाजल-2’मध्ये बॉलीवूड दिवा प्रियांका चोप्रा लेडी दबंगच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात पीसी एका पोलीस आॅफिसरची आव्हानात्मक भूमिका निभावणार असून त्यासाठी विशेष ट्रेनिंग घेत आहे. या सिनेमात मुख्य व्हिलनच्या भूमिकेत दस्तुरखुद्द दिग्दर्शक प्रकाश झा असणार आहे.
‘पीसी’ होणार लेडी दबंग!
By admin | Updated: March 11, 2015 23:00 IST