Join us

आता कृष्ण करणार प्रेक्षकांना ‘सावधान’

By admin | Updated: February 8, 2015 00:55 IST

परिचय, उतरन यातून घराघरात पोहोचलेला महाभारतातला कृष्ण आता अँकरच्या रोलमध्ये दिसणार आहे. तो कृष्ण म्हणजेच सौरभ राज जैन.

परिचय, उतरन यातून घराघरात पोहोचलेला महाभारतातला कृष्ण आता अँकरच्या रोलमध्ये दिसणार आहे. तो कृष्ण म्हणजेच सौरभ राज जैन. सौरभ ‘सावधान इंडिया’ या ‘क्राइम शो’मधून समाजाला सजग करताना दिसणार आहे. बघू या त्याचा हा रोल प्रेक्षकांना कितपत आवडतोय ते!