Join us

संजय बनला लेखक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 13:00 IST

अभिनेता संजय खापरेने एक कथा लिहिली असून या कथेवर चित्रपट बनवण्याचा सध्या त्याचा विचार सुरू असल्याचे कळतेय. संजय या ...

अभिनेता संजय खापरेने एक कथा लिहिली असून या कथेवर चित्रपट बनवण्याचा सध्या त्याचा विचार सुरू असल्याचे कळतेय. संजय या चित्रपटात स्वतः काम करणार असून या चित्रपटाचा किएटिव्ह डायरेक्टरही तोच असणार आहे. पुढील काही महिन्यात तो या चित्रपटावर काम करायला सुरुवातही करणार आहे.