प्रिया बापटचा' स्लोमो'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 23:30 IST
फोटो, स्लेफी, पाउट हे सर्व फोटो स्टाईल प्रकारामध्ये आता, स्लोमो व्हिडीओची भर पडली आहे. थोडक्यात, स्लोमो म्हणजे स्लो मोशनमध्ये किल्क ...
प्रिया बापटचा' स्लोमो'
फोटो, स्लेफी, पाउट हे सर्व फोटो स्टाईल प्रकारामध्ये आता, स्लोमो व्हिडीओची भर पडली आहे. थोडक्यात, स्लोमो म्हणजे स्लो मोशनमध्ये किल्क केलेला व्हिडीओ. सेल्फी प्रमाणेच या व्हिडीओचीदेखील चलती आहे. ज्याप्रमाणे सेल्फीचे सगळे दिवाने झाले आहेत. त्याप्रमाणचे एखादी पार्टी वगैरे काय असेल तर स्लोमो देखील बरेच जण क्लिक करताना दिसत आहे. आता, याच स्लोमो व्हिडीओच्या चाहत्यांमध्ये थेट अभिनेत्री प्रिया बापटची भर पडलेली दिसते. प्रियाने सोशलमिडीयावर एक सुंदर असा स्लोमो शेअर केला आहे.यामध्ये ती सुंदर आशा पार्टीवेअर काश्चुममध्ये स्लोमोशन मध्ये मारताना दिसत आहे.