Join us

पार्थची आगळी 'भाऊबीज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:21 IST

राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या किल्ला चित्रपटातील फेमस झालेलं पात्र म्हणजे पार्थ भालेरावने साकारलेलं. त्याची ही आगळीवेगळी भूमिका त्याच्या खर्‍या आयुष्यातही दिसून ...

राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या किल्ला चित्रपटातील फेमस झालेलं पात्र म्हणजे पार्थ भालेरावने साकारलेलं. त्याची ही आगळीवेगळी भूमिका त्याच्या खर्‍या आयुष्यातही दिसून येते बरं.. आणि तेही इतक्या लहान वयात. पार्थने यावर्षीची भाऊबीज साजरी केली आहे एचआयव्हीग्रस्त मुलांसोबत. या वेळी त्याने तेथील मुलींकडून ओवाळून घेऊन त्यांना भेटवस्तू दिल्याने या लहान मुलींच्या चेहर्‍यावरही हसू खुलले.