Join us

मितवा पुन्हा एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 04:13 IST

          दोन अभिनेत्रींमधील फ्रेन्डशीप फक्त मोठ्या पडद्यापुरतीच कायम असते असे म्हणतात.  एखाद्या चित्रपटात जर दोन ...

          दोन अभिनेत्रींमधील फ्रेन्डशीप फक्त मोठ्या पडद्यापुरतीच कायम असते असे म्हणतात.  एखाद्या चित्रपटात जर दोन अभिनेत्री एकत्र आल्या तर त्यांच्या कामापेक्षा हिरोईन्सच्या कॅटफाईटचीच जोरदार चर्चा सुरु असते. परंतू मितवा फेम सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे या दोघी फक्त आॅनस्क्रिनच नाही तर आॅफस्क्रिनही एकमेकींच्या मैत्रिणी असल्याचे दिसुन आले. दोघींनी मस्त पाऊट केलेला एक सेल्फी अपलोड केला आहे.