मॅरेथॉन जिंदगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 04:24 IST
सामाजिक, व्यावसायिक व प्रेमाच्या नात्यांतील चित्रपट नेहमीच पाहतो. पण मॅरेथॉन जिंदगी एक आगळावेगळा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. अपंग ...
मॅरेथॉन जिंदगी
सामाजिक, व्यावसायिक व प्रेमाच्या नात्यांतील चित्रपट नेहमीच पाहतो. पण मॅरेथॉन जिंदगी एक आगळावेगळा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. अपंग व्यक्तीची ही कहाणी आहे. अंपग व्यक्तीची जिंदगीची मॅरेथॉन यावर आधारित हा चित्रपट आहे. निर्माते महेश कुदळे व दिग्दर्शन शाखीर शेख, इनायत शेख यांनी केले आहे. या चित्रपटात विक्रम गोखले, संजय नार्वेकर, सुशील भोसले, सीमा कुलकर्णी या कलाकारांचा समावेश आहे.