Join us

अस्सल ते शेवटी अस्सलच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:18 IST

अस्सल ते शेवटी अस्सलच. नकल कचकड्याचीच ठरते, असे म्हणतात. हीच गोष्ट काही चित्रपटांबाबत खरी ठरते. एखादा चित्रपट हिट ठरल्यावर ...

अस्सल ते शेवटी अस्सलच. नकल कचकड्याचीच ठरते, असे म्हणतात. हीच गोष्ट काही चित्रपटांबाबत खरी ठरते. एखादा चित्रपट हिट ठरल्यावर त्याचा 'सिक्वेल' काढला जातो. मूळ कथेत आणखी मसालाही टाकला जातो. परंतु, हिट चित्रपटाचा आत्मा सिक्वेलमध्ये येत नाही. त्यामुळे अपवाद वगळता सिक्वेल हे फ्लॉपच ठरले आहेत. हिंदी आणि मराठीतील काही सिक्वेलचा घेतलेला आढावा..