मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 18:26 IST
पालिका हद्दीत होत असलेल्या चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणासाठी वसूल करण्यात येत असलेल्या १५ हजार रुपयाच्या दरात वाढ करण्याच्या प्रस्तावास ...
मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले स्वस्त
पालिका हद्दीत होत असलेल्या चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणासाठी वसूल करण्यात येत असलेल्या १५ हजार रुपयाच्या दरात वाढ करण्याच्या प्रस्तावास विरोध केला. शिवसेनेच्या गटनेत्या नीलम ढवण यांनी महासभेत मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी हा दर ५ हजार रुपये करावा, या प्रस्तावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.