Join us

आशुतोष गोवारीकर प्रियाकांच्या व्हेटिंलेटरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 12:26 IST

बॉलीवुडमधील तगडा कलाकार आशुतोष गोवारीकर हे प्रि़यकांच्या व्हेटिंलेटर या आगामी चित्रपटात झळकणार आहे. त्यांनी  लेखक, दिग्दर्शक, निमार्ते, अभिनेते अशा ...

बॉलीवुडमधील तगडा कलाकार आशुतोष गोवारीकर हे प्रि़यकांच्या व्हेटिंलेटर या आगामी चित्रपटात झळकणार आहे. त्यांनी  लेखक, दिग्दर्शक, निमार्ते, अभिनेते अशा प्रत्येक भूमिकेतून भारतीय चित्रपटसृष्टीत छाप पाडली आहे. लगान, स्वदेस, जोधा अकबर, व्हॉट्स युअर राशी? आशा अनेक चित्रपटांची त्यांनी बॉलीवुडमध्ये  निर्मिती केली आहे.  तसेच  कभी हा कभी ना, सर्कस, गवाही, होली, नाम, एक रात्र मंतरलेली आशा अनेक  चित्रपटांत आणि मालिकेत त्यांनी अभिनय केला आहे. आता, आशुतोष हे प्रियांका चोप्रा निर्मित 'व्हेंटिलेटर' या मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अनेक कलाकार झळकणार असल्याची चर्चा तर रंगलीच आहे. आता, या कलाकारांमध्ये आशुतोष गोवारीकर देखील आहेत. याआधी त्यांनी सरकारनामा या मराठी चित्रपटात काम केले होते.