अमेय वाघचे साडीतील 'दळण'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:05 IST
सर्वच तरुण-तरुणींसाठी आणि अमेय वाघच्या प्रेमात असणार्या सर्वच मंडळींसाठी ही बातमी आश्चर्याचा धक्का देणारी आहे.एरवी हाफ पॅन्ट, बनियन ...
अमेय वाघचे साडीतील 'दळण'
सर्वच तरुण-तरुणींसाठी आणि अमेय वाघच्या प्रेमात असणार्या सर्वच मंडळींसाठी ही बातमी आश्चर्याचा धक्का देणारी आहे.एरवी हाफ पॅन्ट, बनियन किंवा टुक्सेडोमध्ये दिसणारा आणि अभिनयाने अनेकांना प्रेमात पाडणारा अमेय तुम्हाला साडीत पाहायला मिळणार आहे.'दळण' या नाटकात तो प्रत्यक्षात साडी नेसलेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे.Photo Source : Marathi Stars