Join us  

अक्षय बनला लीसाचा गुरू

By admin | Published: July 22, 2014 12:55 AM

शौकीन या चित्रपटाच्या रिमेकमध्ये अभिनेत्री लीसा हेडन अक्षयसोबत दिसणार आहे. प्रत्येक चित्रपटासोबत हिंदी भाषेतही सुधारणा येत असल्याने लीसा खुश आहे.

शौकीन या चित्रपटाच्या रिमेकमध्ये अभिनेत्री लीसा हेडन अक्षयसोबत दिसणार आहे. प्रत्येक चित्रपटासोबत हिंदी भाषेतही सुधारणा येत असल्याने लीसा खुश आहे. लीसा म्हणाली की, ‘हिंदी सुधारण्यास मला अक्षयने मदत केली. अक्षयची हिंदी चांगली आहे. मला माहीत आहे एका दिवसात मी हिंदी शिकू शकत नाही; पण बरेच दिवस शूटिंग केल्यानंतर माङया हिंदीत खूप सुधारणा झाल्या आहेत.’ बासू चॅटर्जी यांचा शौकीन हा चित्रपट 1982 मध्ये प्रदर्शित झाला होता.