पॉपस्टार लेडी गागाने अखेर आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले आहे. ‘शिकागो फायर’चा अभिनेता टेलर किन्नी याच्यासोबत लेडी गागा ‘एन्गेज’ झाली आहे. गागाने एका हिऱ्यांच्या अंगठीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. ‘त्याने त्याचे हृदय मला सोपवले आणि मीही होकार दिला’ असे लेडी गागाने म्हटले आहे.
लेडी गागा ‘एन्गेज’
By admin | Updated: February 21, 2015 23:07 IST