बॉलीवूडमधील कोरिओग्राफर फराह खान लवकरच छोट्या पडद्यावर पाककलेवर आधारित शो घेऊन येणार आहे. ‘फराह की दावत’ या शोमध्ये फराहच्या आग्रहावरून अभिनेता शाहरूख खान आणि सलमान खान एकत्र येणार आहेत. फराह स्वयंपाक चांगला बनवते. शाहरूखनेही म्हटलंय की, मी या कार्यक्रमात येणार आहे. मी पास्ता बनवून देईन.
खान पुन्हा एकत्र
By admin | Updated: February 21, 2015 23:09 IST