Join us

जावेद साहेबांची सत्तरी

By admin | Updated: January 7, 2015 22:29 IST

ज्येष्ठ गीतकार लेखक जावेद अख्तर येत्या १७ जानेवारीला सत्तराव्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी एका मोठ्या मेजवानीचा बेत आखलाय.

ज्येष्ठ गीतकार लेखक जावेद अख्तर येत्या १७ जानेवारीला सत्तराव्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी एका मोठ्या मेजवानीचा बेत आखलाय. या पार्टीत होणारी गंमत मात्र शबाना आझमी, फरहान अख्तर, झोया अख्तर यांनी गुप्त ठेवलीय. पार्टीतली ही मजा १७ जानेवारीनंतर कळेलच. पण नव्या वर्षात जावेद साहेब त्यांच्या जादुई अक्षराने रसिकांना कसे डोलायला लावतायत ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.