Join us

जय चालला परदेशी

By admin | Updated: January 1, 2015 23:51 IST

लौट आओ त्रिशा’ मालिकेतला जय कालरा लवकरच कॅनडात स्थायिक होणार आहे. गेल्या वर्षी त्याच्या बायकोला कॅनडाच्या एका कंपनीत चांगल्या नोकरीची संधी मिळाली.

‘लौट आओ त्रिशा’ मालिकेतला जय कालरा लवकरच कॅनडात स्थायिक होणार आहे. गेल्या वर्षी त्याच्या बायकोला कॅनडाच्या एका कंपनीत चांगल्या नोकरीची संधी मिळाली. त्यासाठी ती तिच्या दोन लहान मुलींना घेऊन वर्षभरापूर्वीच कॅनडाला स्थायिक झाली. पण जय मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने त्याला तेव्हा कुटुंबासोबत जाता आलं नाही. आता त्याची मालिका संपल्याने त्याने कॅनडाला जायचा विचार केला आहे.