Join us

जवानांसोबत जॅकलीनचा बर्थडे

By admin | Updated: August 13, 2015 04:55 IST

श्रीलंकन ब्युटी म्हणून जी ओळखली जाते ती जॅकलीन फर्नांडीस सध्या खूप उत्साहात आहे. तिच्या आगामी चित्रपट ‘ब्रदर्स’कडून तिला खूप अपेक्षा आहेत. तिच्या वाढदिवसाच्या ती दिवसभर

श्रीलंकन ब्युटी म्हणून जी ओळखली जाते ती जॅकलीन फर्नांडीस सध्या खूप उत्साहात आहे. तिच्या आगामी चित्रपट ‘ब्रदर्स’कडून तिला खूप अपेक्षा आहेत. तिच्या वाढदिवसाच्या ती दिवसभर  ट्विटरवर ‘बी टाऊन’ सेलीब्रिटींकडून शुभेच्छा स्वीकारत होती. तिने बीएसएफ जवानांसोबतही तिचा बर्थडे सेलीब्रेट केला. तिच्या फेसबुक आॅफिशियल पेजवर तिने हा फोटो पोस्ट केला असून, त्याखाली तिने लिहिले आहे, ‘आॅसम स्टार्ट टू अ बर्थडे विथ जवान अ‍ॅण्ड अक्षय, सिद्धार्थ.’