आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री विद्या बालन हिला बॉलीवूड असुरक्षित वाटते. तिने एका कार्यक्रमादरम्यान याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. विद्या म्हणाली, या इंडस्ट्रीमधील असुरक्षितता भयावह वाटते. विद्याला बॉलीवूडमधील शूटिंग संपल्यानंतरचा स्टुडिओ, मध्यरात्री सुरू झालेली पार्टी आणि तिसरी गोष्ट म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सतत भासणारी असुरक्षितता या तीन गोष्टी भीतीदायक वाटतात.
बॉलीवूडमधील असुरक्षितता भयावह
By admin | Updated: February 3, 2016 02:29 IST