Join us

इम्रान- कंगनाची जोडी

By admin | Updated: February 25, 2015 22:55 IST

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ‘क्वीन’ फेम कंगना राणावत आता इम्रान खानसोबत नव्या चित्रपटात दिसणार आहे. निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘कट्टी बट्टी’

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ‘क्वीन’ फेम कंगना राणावत आता इम्रान खानसोबत नव्या चित्रपटात दिसणार आहे. निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात ही रिफ्रेशिंग जोडी काम करणार असून कन्टेम्पररी रोमँटिक लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनाच्या चाहत्यांसाठी आता ‘कट्टी बट्टी’ आणि ‘तनू वेड्स मनू-२’ अशी पर्वणीच असणार आहे.