Join us

प्रणयदृश्य करताना कम्फर्टेबल

By admin | Updated: January 5, 2015 23:27 IST

बिपाशा बासू पुन्हा एकदा हॉरर चित्रपटात दिसणार आहे. ‘अलोन’ या तिच्या आगामी चित्रपटात ती प्रेक्षकांना घाबरवताना तर दिसेलच,

बिपाशा बासू पुन्हा एकदा हॉरर चित्रपटात दिसणार आहे. ‘अलोन’ या तिच्या आगामी चित्रपटात ती प्रेक्षकांना घाबरवताना तर दिसेलच, पण याचबरोबर करणसिंग ग्रोवरबरोबर तिच्या प्रणयदृश्याची चर्चा सर्वत्र आहे. याबाबत बोलताना बिप्स सांगते, की करण खूप बडबड्या स्वभावाचा आहे. त्यामुळे त्याच्यासोबतचा प्रत्येक सीन करताना मजा आली. म्हणूनच असे सीन करताना देखील मी त्याच्यासोबत कम्फ र्टेबल होते.