Join us

आय वॉन्ट टू डेट रणबीर - बेबी डॉल

By admin | Updated: September 17, 2015 11:59 IST

पूर्वीची पॉर्नस्टार, बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओन तिचे पती डेनिअल वेबर यांच्यासह एका मुलाखतीत बसलेली होती. तेव्हा तिचे पती डेनिअल यांना विचारण्यात आले, की

पूर्वीची पॉर्नस्टार, बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओन तिचे पती डेनिअल वेबर यांच्यासह एका मुलाखतीत बसलेली होती. तेव्हा तिचे पती डेनिअल यांना विचारण्यात आले, की तुम्हाला तुमच्या पत्नीशिवाय कुणाला डेटवर न्यायचे असेल तर तुम्ही कोणत्या अभिनेत्रीची निवड कराल? तेव्हा ते म्हणाले, की दीपिका पादुकोन. तिच्यासोबत मी डेटवर आणि लाँग ड्राइव्हसाठी जाऊ इच्छितो. तेवढ्यात सनी म्हणाली, की तू रणबीरचे नाव घेण्याअगोदर मी त्याला डेटवर घेऊन जाईन. खरंतर ती माझी डबल डेट असेल.