Join us  

Oscars 2021: प्रियंका आणि निकने जाहिर केलं ऑस्कर नॉमिनेशन, या सिनेमांना मिळालं नामांकन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 8:08 PM

93 व्या ऑस्कर अवॉर्ड नॉमिनेशन देसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनसनं केलं.

जगातील सर्वात लोकप्रिय ऑस्कर अवॉर्ड 2021चं  नॉमिनेशन जाहिर करण्यात आलं. यात २३ वेवगेगळ्या विभागात नामांकन जाहिर झालं आहे.  93 व्या ऑस्कर अवॉर्ड नॉमिनेशन देसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनसनं केलं. जगातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे ऑस्कर पुरस्कार सोहळा उशीरा होत आहे. हा सोहळा फेब्रुवारीत पार पडतो. मात्र यावेळी हा पुरस्कार २६ एप्रिलला होणार आहे.  प्रियंका चोप्रा आणि राजकुमार राव यांच्या द व्हाइट टायगर'ला सर्वोत्कृष्ट लेखनसाठी नॉमिशनेशन मिळालं आहे.  

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

मारिया बकलोवा -  Borat Subsequent Moviefilmग्लेन क्लोज - Hillbilly Elegyओलिव्हिया कोलमन - The Fatherयुन यू-जंग -  Minari

 

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेतासाशा बॅरन कोहेन - The Trial of the Chicago 7डॅनियल कालूया -  Judas and the Black Messiahलेस्ली ओडम जूनियर - One Night in Miamiपॉल राची -  Sound of Metalलॅकिथ स्टॅनफिल्ड - Judas and the Black Messiah

बेस्ट डॉक्यूमेंट्री फीचरकलेक्टिव्ह क्रिप कँपमाय ऑक्टोपस टीचरटाईम

सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट कोलेटA Concerto Is a Conversationडू नॉट स्प्लिटहंगर वार्डअ लव्ह सॉन्ग फॉर लताशा

बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्मअनदर राऊंडबेटर डेजकलेक्टिव्ह द मॅन हू सोल्ड हिज स्कीनQuo Vadis, Aida?

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व्हायोला डेव्हिस- – Ma Rainey’s Black Bottomएन्ड्रा डे  -  The United States vs Billie Holidayव्हेनेसा किर्बी  -  Pieces of a Womanफ्रान्सिस मॅकडॉर्मांड -  Nomadlandकॅरी मुलिगन -  Promising Young Woman

सर्वोत्कृष्ट अभिनेतारिज अहमद - Sound of Metalचॅडविक बोसमैन- Ma Rainey’s Black Bottomअँथनी हॉपकिन्स - अँथनी हॉपकिन्सगॅरी ऑल्डमॅन-  Mankस्टीव्हन युन - Minari

 

टॅग्स :ऑस्कर नामांकनेप्रियंका चोप्रा