साऊथाचा सुपरस्टार चिरंजीवी यांच्या हैदराबादमधल्या फार्म हाऊसला शुक्रवारी आग लागली. या आगीत तिथं असलेला सिनेमाचा सेटदेखील जळून खाक झाला. या आगीत जवळपास 2 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या सेटवर चिरंजीवी आपला आगामी सिनेमा 'सई रा नरसिम्हा रेड्डी'चे शूटिंग करत होते.
चिरंजीवी यांच्या फॉर्मफाऊसला आग, अमिताभ आजपासूनच सुरु करणार होते शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 19:30 IST
साऊथाचा सुपरस्टार चिरंजीवी यांच्या हैदराबादमधल्या फार्म हाऊसला शुक्रवारी आग लागली. या आगीत तिथं असलेला सिनेमाचा सेटदेखील जळून खाक झाला.
चिरंजीवी यांच्या फॉर्मफाऊसला आग, अमिताभ आजपासूनच सुरु करणार होते शूटिंग
ठळक मुद्देया आगीत जवळपास 2 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.