Join us

सैफऐवजी फवाद

By admin | Updated: February 27, 2015 23:16 IST

आगामी मि. चालू चित्रपटात रिलीज आधीच नवा टिष्ट्वस्ट आला आहे. या चित्रपटात मि. चालूच्या लीड रोलसाठी अभिनेता सैफ अली खानला विचारण्यात आले होते

आगामी मि. चालू चित्रपटात रिलीज आधीच नवा टिष्ट्वस्ट आला आहे. या चित्रपटात मि. चालूच्या लीड रोलसाठी अभिनेता सैफ अली खानला विचारण्यात आले होते. मात्र आता बॉलीवूडचा नवा चेहरा अभिनेता फवाद खान सैफची जागा घेणार आहे. त्यामुळे आता बॉलीवूडमधील या नव्या खूबसूरत चेहऱ्याविषयी सगळ््यांनाच उत्सुकता आहे.