खऱ्या आयुष्यात लूक बदलण्यास सहजासहजी तयार न होणाऱ्या नायिका हल्ली हेअर कट करून मेकओव्हर करताना दिसतात. असाच लूक दिया मिर्झानेही केलेला आहे. सध्या भूमिकांमधून दिया फारशी समोर येत नाही. मात्र नवऱ्यासोबत प्रॉडक्शन हाऊस सुरू करून तिने चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल ठेवलंय. लग्नानंतर दियाने लूक बदलला असून केस कापले आहेत. यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.
दियाचा न्यू लूक
By admin | Updated: January 1, 2015 23:53 IST