‘नटरंग’, ‘जोगवा’, ‘सिंघम’, ‘अग्निपथ’ व ‘पीके’ अशा अनेक चित्रपटांना संगीत देऊन आपले वेगळे स्थान निर्माण करणारे संगीतकार अजय-अतुल आता ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘वळू’, ‘विहीर’ व ‘देऊळ’ अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांद्वारे लेखक व अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश कुलकर्णी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने गिरीश कुलकर्णी प्रमुख अभिनेता व लेखकाबरोबर प्रथमच दिग्दर्शकाच्या भूमिकेतही दिसणार आहे.
संगीतकार आता निर्माते...
By admin | Updated: March 12, 2015 23:29 IST