Join us

सिनेमा आपला बरा

By admin | Updated: January 1, 2015 00:00 IST

शुभंकरोती’ मालिकेमध्ये प्रिया बापटने साकारलेली ‘किमया’ सगळ्यांच्याच लक्षात राहिली. पण ही भूमिका साकारणारी प्रिया मात्र सध्या छोट्या पडद्यापासून लांबच आहे.

‘शुभंकरोती’ मालिकेमध्ये प्रिया बापटने साकारलेली ‘किमया’ सगळ्यांच्याच लक्षात राहिली. पण ही भूमिका साकारणारी प्रिया मात्र सध्या छोट्या पडद्यापासून लांबच आहे. प्रिया आता सिनेमा आणि व्यावसायिक नाटकांमध्येच रमली आहे. सध्या तरी मालिकांमध्ये काम करणार नसल्याचे ती सांगते.