Join us

आदितीचा अरुणोदयसोबत ब्रेकअप!

By admin | Updated: November 21, 2015 03:16 IST

२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यह साली जिंदगी’ चित्रपटापासून आदिती राव हैदरी ही अरुणोदय सिंगसोबत डेटिंगवर जात आहे. त्यानंतर दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले.

२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यह साली जिंदगी’ चित्रपटापासून आदिती राव हैदरी ही अरुणोदय सिंगसोबत डेटिंगवर जात आहे. त्यानंतर दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले. आदिती त्याच्यासोबत लग्नाची इच्छा व्यक्त करू लागली. पण त्याने तिला नकार दिला. आदितीला कळले की, रिलेशनशिपचा काही फायदा नाही. दोघांनी ब्रेकअप घेतलेलाच बरा. दोघांचेही मार्ग वेगवेगळे करण्यात त्यांनी धन्यता मानली आणि आता ते दोघे मित्रांच्या एकाच ग्रुपमध्ये आहेत.