आमिरची पत्नी किरण राव मुलगा आझादसह
अभिनेता अक्षय कुमारनेही इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग (आयपीटीएल)च्या कोर्टवर हजेरी लावली.
मुलगा आझादसह आमिर खान दीपिका नोव्हॉक जोकोविच व फेडरर एका प्रसन्न क्षणी.
दीपिका व फेडरर हास्यविनोदात रंगलेले असताना
प्रसिद्ध बॅटमिंटनपटू प्रकाश पडूकोण यांची कन्या असलेली अभिनेत्री दीपिका पडूकोण बॅटमिंटन प्रमाणेच टेनिसही उत्तम खेळते हे तिच्या खेळातून स्पष्ट झालं फेडररही तिच्या खेळामुळे प्रभावित झाला.
नोवाक जोकोविचसह आमिर
टेनिसचा बादशाह रॉजर फेडरर इंटरनॅशनल प्रीमिअर लीगच्या निमित्ताने भारतात आला होता. सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलिवूड स्टार्सही फेडडरचे चाहते असून त्याच्यासाठी अनेकांनी टेनिस कोर्टवर हजेरीही लावली.
मि. पर्फेक्शनिस्ट आमिर खानही इंटरनॅशनल प्रीमिअर लीगला उपस्थित होता. त्याने फेडररसह एक सामनाही खेळला.