Join us

शाहरूखमुळे झेन प्रभावित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 08:02 IST

'टशन-ए-ईश्क' मधील हॅण्डसम झेन इमाम हा शाहरूखमुळे प्रभावित झाला आहे. खानसोबतचा त्याचा अनुभव शेअर करताना तो म्हणाला,' किंग खानला ...

'टशन-ए-ईश्क' मधील हॅण्डसम झेन इमाम हा शाहरूखमुळे प्रभावित झाला आहे. खानसोबतचा त्याचा अनुभव शेअर करताना तो म्हणाला,' किंग खानला माझ्या डोळ्यासमोर पाहतानाचा अनुभव अविस्मरणीय होता. मला त्याच्यातील उत्साह, एनर्जी आवडली. त्याच्या परफॉर्मन्ससाठी तो खुपच हार्डवर्क करतो. हे मी पाहिले.'