Join us

vidya balan visits anupam kher's acting school

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 16:10 IST

अभिनेत्री विद्या बालन हिने नुकतेच अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग स्कूलला भेट दिली. यावेळी विद्याने तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्याला भेटून विद्यार्थ्यांचे चेहऱेही आनंदीत झाले होते.

अभिनेत्री विद्या बालन हिने नुकतेच अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग स्कूलला भेट दिली. यावेळी विद्याने तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्याला भेटून विद्यार्थ्यांचे चेहऱेही आनंदीत झाले होते. विद्या बालनने यावेळी विद्यार्थ्यांसोबत बसून फोटो ही काढला.अऩुपम खेर विद्या बालनचे वेलकम करताना. यावेळी अनुपम खेर यांनी विद्याच्या अभिनय आणि व्यक्तीचे कौतुक केले.यावेळी विद्याने प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला. विद्यार्थी आणि शिक्षक विद्याने घेतलेल्या अॅक्टिंग क्लासमुळे प्रभवित झाल्याचे अनुुपम खेर यांनी ट्विटरवर म्हटंले आहे.अनुपम खेर आणि विद्या कॅमेरासमोर पोझ देताना. विद्या बालनचा आगामी चित्रपट बेगम जान मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे.