Join us

महिलांनी हवे ते परिधान करावे-विद्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:58 IST

 बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन म्हणते की,‘ महिलांचा आदर ठेवून त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि वस्त्रे घालण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जाऊ ...

 बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन म्हणते की,‘ महिलांचा आदर ठेवून त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि वस्त्रे घालण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जाऊ नये. तिचा मानसन्मान हा तिच्या कपड्यांच्या संदर्भात देखील समाविष्ट होऊ शकतो. मुले, मुली यांच्यात काहीही फरक असायला नको. हवे ते त्या देखील मुलांप्रमाणेच करता यावे.