Join us

जेव्हा करिना जवानांना जेवण सर्व्ह करते....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 15:49 IST

 करिना कपूर खान ही केवळ एक बॉलीवूडमधील हॉट अभिनेत्री नाही तर मनापासून ती एकदम देसी पंजाबी आहे. काही दिवसांपूर्वीचा ...

 करिना कपूर खान ही केवळ एक बॉलीवूडमधील हॉट अभिनेत्री नाही तर मनापासून ती एकदम देसी पंजाबी आहे. काही दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ वेबवर व्हायरल झाला आहे.ती टीव्ही शो ‘जय जवान’ मध्ये आर्मीतील जवानांना जेवण सर्व्ह करताना दिसते आहे. ती भात आणि इतर पदार्थ जवानांना वाढताना दिसते आहे. तसेच ती लाडू देखील त्यांना वाढताना दिसतेय. वेल, बेबो तुला हे पण जमते वाटतं...?