Join us

फॅशन का है ये जलवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST

मुंबई नुकतेच एका फॅशन शो पार पडला. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

मुंबई नुकतेच एका फॅशन शो पार पडला. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आपल्या खास स्टाइलमध्ये रॅम्प वॉक करत सगळ्यांचे लक्ष वेधले.सुझान खानने ही रॅम्पवर आपल्या खास स्टाइलमध्ये वॉक केला.युलिया वंतूर ने याठिकाणी येऊऩ गाणेसुद्धा गायले.अन्यया बिर्लाने कॅमेरासमोर अशी मस्त पोझ दिली.हिमेश रेश्मीने आपल्या सूरांनी उपस्थितांची मनं जिंकली.मुंबईची मुलगी मलिष्का मोठ्या उत्साहात रॅम्पवर उतरली होती.बद्रिनाथ त्यांच्या दुल्हनियासह याठिकाणी थिरकताना दिसला.अमिताभ बच्चन यांनी ब्लॅक कलरच्या सूटमध्ये हजेरी लावली.मनिष पॉल आपल्या अंदाजात रॅमवर आला.