Join us

VIDEO : ​भारतात अजूनही मुला-मुलींमध्ये भेदभाव- प्रियांका चोप्रा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 15:29 IST

जन्मापासूनच मुलींना भारतात कमी लेखले जात असून मुला-मुलींमधला भेदभाव पूर्णपणे संपलेला नसल्याचे प्रियांका चोप्राने ट्विटरवर अपलोड केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून ...

जन्मापासूनच मुलींना भारतात कमी लेखले जात असून मुला-मुलींमधला भेदभाव पूर्णपणे संपलेला नसल्याचे प्रियांका चोप्राने ट्विटरवर अपलोड केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून म्हटले आहे. महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव नसावा, मुलींना मुलांच्या तुलनेत कमी लेखले जाऊ नये यासाठी सगळ्याच स्तरातून प्रयत्न सुरू असतात. पण अजूनही मुला मुलींमधील भेदभाव पूर्णपणे संपलेला नाही. हीच खंत प्रियांकाने व्यक्त केली आहे.