Join us

वरुण म्हणतो, जॅकलीन सेक्सी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 14:49 IST

अभिनेता वरुण धवनने जॉन अब्राहम हा आपला मोठा भाऊ असल्याचे म्हटले आहे. ढिशूम या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम ...

अभिनेता वरुण धवनने जॉन अब्राहम हा आपला मोठा भाऊ असल्याचे म्हटले आहे. ढिशूम या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केले आहे. ट्विटरवर वरुणने आपली प्रतिक्रिया दिली आहे. जॅकलीन फर्नांडीस ही सेक्सी असल्याचे वरुणला वाटते. जॉनबद्दल तुला काय वाटते या प्रश्नावर त्याने जॉन आपला मोठा भाऊ असल्याचे सांगितले. }}}}जॅकलीन फर्नांडीसबद्दल तीन शब्दात सांग या प्रश्नावर वरुण म्हणाला ती सेक्सी, उत्साही आणि आनंदी आहे. }}}}बॉलीवूडमधील त्याची फेव्हरेट कोण आहे? या प्रश्नावर त्याने दीपिका, कटरिना आणि पीसीचे नाव घेतले.}}}}रोहित धवनच्या ‘ढिशूम’ या चित्रपटात त्याने पोलीस अधिकाºयाची भूमिका केली आहे. सकाळी उठल्यानंतर आपण शाहरुख खान बनलो असल्याचे आढळल्यास आपण वरुण धवनला फोन लावेन असेही तो ट्विट करतो.}}}}२९ जुलै रोजी ढिशूम प्रदर्शित होणार आहे.