Join us

वरूणने भारतीला उचलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:14 IST

बिग स्टार एंटरटेनमेंट अँवॉर्ड्स २0१५ च्या सोहळ्यात वरूण धवनने कॉमेडियन भारती सिंग हिला उचलले. त्याने 'एबीसीडी २' मधील गाण्यावर ...

बिग स्टार एंटरटेनमेंट अँवॉर्ड्स २0१५ च्या सोहळ्यात वरूण धवनने कॉमेडियन भारती सिंग हिला उचलले. त्याने 'एबीसीडी २' मधील गाण्यावर त्या भारतीला घेऊन वरूणने डान्स केला. आगामी चित्रपट 'दिलवाले' मधील 'मनमा इमोशन जागे' या गाण्यावर त्याने चक्क तिला उचलून डान्स केला.