Join us  

5 घंटे मै 5 करोड ! सर्वाधिक बोल्ड सिनेमाच्या अभिनेत्रीला मिळतात या गोष्टीच्या ऑफर, 'कविता भाभी' म्हणून आहे प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 2:16 PM

विक्रम भट्ट यांच्या '‘हू डन इट: उलझन’ या वेबसिरीजमधून कविता राधेश्यामने करिअरला सुरूवात केली होती.या बेसिरीनंतर ती ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली.

गेल्या काही दिवसांपासून उल्लू बेबसिरीजची चर्चेत आहे. जितकी जास्त वेबसिरीजची चर्चा आहे. त्याहून अधिक कविता भाभी अर्थात कविता राध्येशामची चर्चा रंगली आहे. विक्रम भट्ट यांच्या '‘हू डन इट: उलझन’ या वेबसिरीजमधून कविताने करिअरला सुरूवात केली होती.या बेसिरीनंतर ती ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली.  बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून कविता राधेश्यामला ओळखले जाते. 

तिची लोकप्रियता इनकॅश करण्यासाठीच बिग बॉस शोमध्येही तिला स्पर्धक यावे यासाठी निर्मात्यांनी प्रयत्न केले होते. कविताला भली मोठी रक्कमही तिला मिळणार होती. असे असले तरीही तिने शोची ऑफर नाकारली असल्याचे समोर आले होते.सर्वाधिक सेक्सी आणि बोल्ड कॅटगिरीसाठी सोशल मीडियावर कविता सर्वाधिक लोकप्रिय आहे. सिनेमात सेक्सी भूमिता साकरत असल्यामुळे तिची तशीच इमेज बनली आहे. निर्मात्यांपासून ते अनेकांनी एक रात्र घालवण्यासाठी 20 लाखांची ऑफर देत असल्याचे तिने सांगितले होते.  

 इतकेच नाही तर 2012 मध्ये 5 घंटे मै 5 करोड ! कविताच्या सिनेमाने तुफान कमाई करत इतर बोल्ड सिनेमांचा रेकॉर्ड मोडला होता. 10 सर्वाधिक बोल्ड सिनेमाच्या कॅटेगिरीतही सिनेमा सामिला झाला होता. इतकेच नाही तर भारतामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'कविता भाभी'  खूप प्रचलित आहे. 'कविता भाभी' म्हटले की,  सर्वाधिक सेक्सी अभिनेत्रीचा शिक्काच तिच्यावर बसला आहे. 

कविताचे करिअरही वादग्रस्त राहिले आहे .2011 मध्ये न्युड फोटोशूट करत तिने अक्षरक्षः धुमाकुळच घातला होता. यानतंर पोलिसांनी तिच्यावर कारवाई केल्याचेही समोर आले होते. ‘मैं हूं रजनीकांत’ सिनेमामुळे तिच्यावर जबरदस्त टीका झाली होती. सिनेमाच्या पब्लिसिटीसाठी रजनीकांत यांच्या नावाचा गैरवापर केल्यामुळे रजनीकांत यांनी सिनेमावर गुन्हा दाखल केला होता. 

 

टॅग्स :विक्रम भट