टायगर-श्रद्धाचा ‘स्टायलिश’ रिबेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 09:26 IST
श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ हे नुकतेच ‘बाघी : द रिबेल’ च्या प्रमोशनल इव्हेंटवेळी एकत्र आले होते. दोघेही ...
टायगर-श्रद्धाचा ‘स्टायलिश’ रिबेल!
श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ हे नुकतेच ‘बाघी : द रिबेल’ च्या प्रमोशनल इव्हेंटवेळी एकत्र आले होते. दोघेही एकदम कलरफुल ढंगात आले होते. यावेळी करण्यात आलेल्या फोटोसेशनला श्रद्धा चेहºयावर हास्य ठेवून बसलेली होती.त्यामुळे तिच्या लुकला एक वेगळीच छटा आली होती. त्यासोबतच टायगरही एकदम हॉट दिसत होता. तो स्मार्ट आणि स्टाईल स्टेटमेंटला साजेशा लुकमध्ये दिसत होता. बाघीमध्ये त्या दोघांची क्रॅकलिंग केमिस्ट्री दिसत होती.हा चित्रपट अॅक्शन-थ्रिलर-रोमँटिक असून फाईट सिक्वेन्सही यात बरेच आहेत. चित्रपटांत या दोघांशिवाय तेलगुचा स्टार सुधीर बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.पुढील महिन्याचा सर्वांत जास्त हिट्स मिळवणारा चित्रपट ठरण्याची धमक या चित्रपटात आहे.