टायगर ‘बी टाऊन’ चा न्यू सीरियल किसर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 18:04 IST
टायगर श्रॉफ आणि जॅकलीन फर्नांडिस यांचा आगामी चित्रपट ‘अ फ्लार्इंग जट’ मध्ये किस दाखवण्यात आलेला आहे. त्यांची केमिस्ट्री उत्तम ...
टायगर ‘बी टाऊन’ चा न्यू सीरियल किसर...
टायगर श्रॉफ आणि जॅकलीन फर्नांडिस यांचा आगामी चित्रपट ‘अ फ्लार्इंग जट’ मध्ये किस दाखवण्यात आलेला आहे. त्यांची केमिस्ट्री उत्तम दिसून येत आहे. मात्र, प्रत्येक चित्रपटात टायगर आता हिरोईनला किस करताना दिसतो आहे.वेल, याअगोदर बागी चित्रपटात त्याने श्रद्धा कपूरला किस केलेला आहे. इमरान हाश्मी याला पूर्वी ‘सीरियल किसर’ म्हटले जायचे. पण, आता असे वाटतेय की, टायगर बी टाऊन चा न्यू सीरियल किसर म्हणून ओळखला जाईल असे वाटतेय.