Join us

गाण्याच्या माध्यमातून शानचं पावसाला साकडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 16:38 IST

आमीर खानच्या 'पाणी फॉऊंडेशन'ची 'वॉटर कप' स्पर्धा' आता अत्यंत चुरशीला पोहोचलीय.नुकतच पार्श्वगायक शाननंही सातारा जिल्ह्यातील ग्रामस्थांसोबत मोठ्या कौतुकानं श्रमदान ...

आमीर खानच्या 'पाणी फॉऊंडेशन'ची 'वॉटर कप' स्पर्धा' आता अत्यंत चुरशीला पोहोचलीय.नुकतच पार्श्वगायक शाननंही सातारा जिल्ह्यातील ग्रामस्थांसोबत मोठ्या कौतुकानं श्रमदान केलं.श्रमदान करताना उपस्थित गावक-यांना उत्साह वाटावा, यासाठी शाननं आपल्या सिनेमातील गाणी गाऊन साऱ्यांना मनोंरजनही केंल. 'लगान' या सिनेमातील 'काले मेघा.....काले मेघा.....पानी तो बरसा ओss' हे  गाणं सादर करत त्यांनी गावच्या शिवारातून थेट पावसालाच घातलं साकडं .