सुशांत झाला ‘हेट स्टोरी-३’मुळे अशांत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:15 IST
सु शांत सिंगने 'हेट स्टोरी २' मध्ये खलनायकाची भूमिका केली होती. मात्र त्याला 'हेट स्टोरी ३' मध्ये न घेतल्याने ...
सुशांत झाला ‘हेट स्टोरी-३’मुळे अशांत
सु शांत सिंगने 'हेट स्टोरी २' मध्ये खलनायकाची भूमिका केली होती. मात्र त्याला 'हेट स्टोरी ३' मध्ये न घेतल्याने तो नाराज झाला आहे. चित्रपट आणि टीव्हीवर सुशांतने अनेक परफॉर्मन्स केल्या असून हेट स्टोरी ३ मध्येही भूमिकांना जॉईन करण्याची त्याची इच्छा होती. 'मी 'हेट स्टोरी ३' मध्ये नाही हे मी टाळत नाही. मला वाईट वाटत आहे पण मी आगामी चित्रपटाची वाट पाहील. मला विश्वास आहे की मी पुन्हा नव्या भूमिकेसह कमबॅक क रेल. 'हेट स्टोरी २' आणि ३ मध्ये तुलना होणार हे तर नक्की आहे. पण 'हेट स्टोरी ३' चित्रपट जास्त हिट व्हावा हीच इच्छा आहे. 'मी सर्व टीमला ऑल दी बेस्ट देतो. हेट स्टोरी चित्रपट मोठा आहे. त्यामुळे तुलना ही होणारच आहे. विशाल पांड्या असल्यावर कोणतीच काळजी करायची गरज नाही. त्यामुळे चित्रपट हीट होणार यात काही शंका नाही.