आॅनस्क्रीन रोमान्सचे ‘लिसा’ ला येते टेन्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 11:28 IST
लिसा हेडन सेक्सी अॅण्ड हॉट अभिनेत्री म्हणतेय की,‘ मला आॅनस्क्रीन रोमान्स फारच विचित्र वाटतो. खरंतर मला खुप टेन्शन येते. ...
आॅनस्क्रीन रोमान्सचे ‘लिसा’ ला येते टेन्शन!
लिसा हेडन सेक्सी अॅण्ड हॉट अभिनेत्री म्हणतेय की,‘ मला आॅनस्क्रीन रोमान्स फारच विचित्र वाटतो. खरंतर मला खुप टेन्शन येते. ‘हाऊसफुल्ल ३’ मध्ये तर मला वाटते बॉईज आणि गर्ल्स टीमच सेटवर असते.माझ्यासोबत जॅकलीन, नर्गिस असतात तरीही मला रोमँटिक सीन्स करायला खुपच अवघड जातात. सेटवरील वातावरण हे खुप खेळीमेळीचे असते. त्यामुळे एवढे काही वाटत नाही. पण तरीही मला भीती वाटते ती आॅनस्क्रीन रोमान्सिंगची....