Join us

सुलतानने ही साजरी केली होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2016 13:40 IST

सलमान सण-उत्सव साजरे करण्यात नेहमी उत्साही असतो. गणेश चतुर्थी असो या ईद असो सलमान नेहमीच मोठया आनंदाने या सणांचा आनंद लुटत असतो.

सलमान सण-उत्सव साजरे करण्यात नेहमी उत्साही असतो. गणेश चतुर्थी असो या ईद असो सलमान नेहमीच मोठया आनंदाने या सणांचा आनंद लुटत असतो. यंदा देखील सुलतान म्हणजेच सलमान खान याने देखील होळीचा आनंद आपले चाहते, मित्रमैत्रिणी व फॅमिलीसोबत पनवेल येथील फार्म हाउस येथे साजरा केला. या सलमानच्या होळीच्या उत्सवात प्रिती झिंटा, आयुष शर्मा, अर्पिता खान-शर्मा, सोहेल खान आदि सहभागी झाले होते.