Subhash Ghai birthday celebration
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 13:34 IST
बॉलिवूडचे दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई यांनी नुकताच आपला 72वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांची पत्नी मुक्ता घईही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या.
Subhash Ghai birthday celebration
बॉलिवूडचे दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई यांनी नुकताच आपला 72वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांची पत्नी मुक्ता घईही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. सुभाष घईंनी आतापर्यंत आतापर्यंत ब़लिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सुभाष घई 'बर्थ डे'चा केक कापताना. सुभाष घई यांच्या चित्रपटातील गाणी नेहमीच हिट ठरतात. बर्थ डे पार्टी सुरु होण्या आधी सुभाष घई भाषण ऐकताना. सुभाष घई हे फिल्म एँड टेलीव्हीजन इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे विद्यार्थी आहेत. सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री हिला इंडस्ट्रीत ब्रेक दिला होता.